Sat. Sep 24th, 2022

Uncategorized

आमची सत्ता संपूर्ण पाँच वर्ष राहणार… मु.उद्धव ठाकरे

 

नागपुर: येथिल मुख्यमंत्री निवास रामगिरी या नावाने ओळखले जाते. नव्यानेच मुख्यमंत्री झाल्यानंतर नापूरला उद्धव ठाकरे यांची पत्रपरिषद आज येथे आयोजित करण्यात आली होती. पत्रपरिषद मध्ये पत्रकरांच्या प्रशनांना दिल खुलास पणे उद्धव ठाकरे यांनी उत्तरे दिली. त्यांना पाँच वर्ष मुख्यमंत्री पदाची धुरा आपण सांभाळणार काय?असा प्रश्न विचारले असता ते म्हणाले की, आम्ही पाँच वर्ष सत्तेत राहू असे ठाम पणे सांगितले. कारण वेगवेगळ्या पक्षाचे सरकार जरी झाले असेल, तरीही भिन्न विचाराचे माणसे आमच्या पक्षासोबत एकत्र आले आहेत. या सरकारने किमान-समान कार्यक्रम ठेवला असून पक्ष म्हणून आमच्यात एक वाक्यता आहे. विरोधी पक्षाने आम्हाला अडचणीत आणू नये. शिवछत्रपती शिवाजी महाराज याच्या विषयी विचारणा केली असता मुख्यमंत्री उद्ध ठाकरे
म्हणाले की, छत्रपती स्मारकामध्ये भ्रष्टाचार झाले असेल तर ही अतिशय निंदनीय व चिंताजनक गंभीर बाब आहे. छत्रपती स्मारक आम्ही नक्की बणविणार असे आश्वासन ही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.ठाकरे म्हणाले की,आम्ही शेतक-याचा सातबारा कोरा करण्याविषयी विचारणा केली असता विधानसभेच्या निवडणूकीच्या दरम्यान आम्ही आमची भूमिका पक्ष म्हणून स्पष्ट आधिच केली होती. महाराष्ट्रातील शेतक-यांना लवकरच कर्ज मुक्ती सुटका देणार असा आमचा निर्धार आहे. आमचे सरकार या दिशेने पावले उचलत असल्याचेही ते बोलले.

लोकांना तणावात ठेवा व गोंधळ उडवा अशी भाजपची नेहमीच निती राहिली आहे. सावरकरांचा विशेष मुद्दा आमच्या समोर उपस्थित करून विरोधक आम्हाला अडचणीत आणण्याचे पूर्णपणे प्रयत्न करित आहे. असे ताशेरे ही उद्वव ठाकरे यांनी विरोधकांवर ओढले. ९२ लाख हेक्टर जमिन ओल्या दुष्काळी पावसामुळे प्रभावित झाल्याने 23 हजार कोटी रुपये ची मदत या सरकारला शेतक-यांना द्यावे लागणार आहे. आम्ही विरोधी पक्षासाठी काम करित नाही. ‘आम्ही वचन पाळणारी लोकं आहोत,मोडणारे नाही.’ आमची बांधिलकी शेतकरी व जनतेसोबत आहे. असे उद्गगार यावेळीऊद्वव ठाकरे यांनी काढले. महाराष्ट्रातील संपूर्ण माता-बहिणींनी मला आशिर्वाद द्यावा. त्यांच्या आशिर्वादानेच मला शक्ती देणार. त्या शक्तिच्या जोरावरच मी महाराष्ट्रात जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार

ऎतिहासिक ज्ञानाचा पाया मजबूत करणारे नाणे व डाक तिकीटाचे प्रदर्शन.

 

 

 

ऐतिहासिक वारसा जोपासत नव्या पिढीला इतिहास कालीन नाणे व डाक तिकीट यांची माहिती या प्रदर्शनातून मिळाली आहे. अशा प्रदर्शनातून मुलांवर योग्य संस्कार घडत असून अशा प्रदर्शनाचे वारंवार आयोजन होणे आवश्यक आहे. या प्रदर्शनामुळे नोटांवरील क्रमांक, छापून असणारे महामानवांचे फोटो पाहून त्याचा इतिहास संशोधनाची सवय झाल्याचे प्रदर्शनातील पुरातन नोटा पाहून झाली असून ऎतिहासिक ज्ञानाचा पाया मजबूत करणारे हे नाणे व डाक तिकीट प्रदर्शन असल्याचे मत उपविभागीय वनाधिकारी अमोल गर्कल यांनी व्यक्त केले
चंद्रपूर मुद्रा परिषद चंद्रपूर तथा नाणे प्रदर्शनी समिती, राजुरा द्वारा आयोजित चार दिवसीय ऐतिहासिक नाणे तिकीट प्रदर्शनी 2019 मध्ये ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. हे प्रदर्शन दिनांक 12 ते 15 डिसेंबर या चार दिवसांच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज संकुल राजुरा येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा समारोप समारंभ थाटात पार पडला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती राजुरा ,डॉ.ओमप्रकाश रामावत, न.प. मुख्याधिकारी अर्शिया जुही, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गोडसे, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था, पुणेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ पथाडे, नगरसेवक तथा प्रदर्शनीचे मुख्य संयोजक राधेशाम अडाणीया, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी वरकड, भारतीय मुद्रा परिषद चे कार्यकारणी सदस्य अशोक सिंह ठाकुर ,चंद्रपुर मुद्रा परिषद चे अध्यक्ष आर.एम.सकलेचा ,संयोजक रमेश घट्टुवार ,आनंद सागोडे ,हरबा पेंदाम आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
मुख्याधिकारी अर्शिया जूही यांनी स्पर्धा परीक्षेच्या मुलाखतीत घडलेला प्रसंग सांगत राज्यसेवेच्या परीक्षेत ऐतिहासिक वारस्याचे महत्व किती आहे हे आपल्या मनोगतातून सर्वांसमोर विषद दिले. तसेच नगर परिषद कडून स्वच्छ भारत अभियाना साठी ठेवण्यात आलेल्या सेल्पि पॉईंट स्टँडला नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल राजुरा वासीयांचे आभार मानले.
मागील चार दिवस सुरु असणारी प्रदर्शनी ही नवी पिढीला अनमोल खजिना देणारी आहे. पुस्तकी ज्ञानातून मिळणारी माहिती सोबतच प्रत्यक्षात या इतिहासकालीन नाण्याला स्पर्श करण्याचा अनुभव हा विद्यार्थ्यांना मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्या इतिहासाच्या अभ्यासात वाढ होईल असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. वरकड यांनी सांगितले.
प्रसंगी उपस्थित पाहुण्यांना सन्मानचिन्ह व ग्रंथ भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच या कार्यक्रमात श्री शिवाजी महाविद्यालय ,राजुरा येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व आदर्श हायस्कूल ,राजुरा च्या राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यानी घेतलेल्या परिश्रमाबद्दल त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गुरुदास बल्कि यांनी केले. प्रास्तावीक बादल बेले यांनी , तर आभार प्रदर्शन रुपेश चिडे नी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता पारस सागोले, मनोज तेलीवार ,हेमंत बजाज ,बंडु बोढे ,सागर भटपल्लिवार ,करण डोडलावार गणेश रेकलवार आदिंनी अथक परिश्रम घेतले.

Θ प्रदर्शनी चे विशेष आकर्षण ठरले.
– छ. शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक वेळी असलेले सोन्याचे “होन” हे नाणे .
– “चांदा मूलक” हे चंद्रपुर चे भूषण असलेले नाणे.
– अशोक सिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शनात विध्यार्थीनी मुघल ,औरंगजेब यांच्या काळातील नाणे निर्मिती चे त्या काळातील नाण्यांच्या साच्या द्वारे केलेले प्रात्यक्षिक.
– प्रवीण कावेरी यांच्या पॉप स्टाइल मधील चंद्रपुर जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू व मूर्तींची पेंटिंग.
-शाळा ,महाविद्यालयाच्या विध्यार्थीसह जवळपास सात हजाराच्या वर

 

रिपोर्टर मनोज गोरे चंद्रपुर

!! श्री विघ्नहर्ते नमः !!*** 🇮🀠 🌞 *पंचांग* 🌝🇮🀊 *दिनांक १३ डिसेंबर २०१९*

🔥 *अग्निवास* अग्निवास पृथ्वीवर आहे.
💥 *आहुती* मंगळ मुखात आहुती.
🌎 *युगाब्द*-५१२१
*संवत* -२०७६
*भारतीय राष्ट्रीय सौर अग्रहायण* २१
*शालिवाहन शके* -१९४१
*संवत्सर* – विकारी
*अयन* – दक्षिणायन
*सौर ऋतु* – हेमंत
🌳 *ऋतु* – शरद
☀ *मास* – मार्गशीर्ष
🌗 *पक्ष* – कृष्ण
⚡ *तिथी* – प्रतिपदा (०९|५७)
🌺 *वार* – शुक्र (भृगु वासरे)
⭐ *नक्षत्र* – आर्द्रा (२९|५०)
💫 *योग* – शुभ (११|५९)
🌟 *करण* – कौलव (०९|५७)
– तैतिल (२१|२५)
🌝 *चंद्र राशी* – मिथुन
🌛 *सूर्य राशी* – वृश्चिक
*सूर्य नक्षत्र* – ज्येष्ठा (४)
🌕 *गुरू राशी* – धनु
*गुरू नक्षत्र* – मूळ (३)
*सुर्योदय* 🌅 – ०७|०४
*सुर्यास्त* 🌄 – १८|०२

🔅 *दिशा शूल* पश्चिम .

☀ *ताराबळ*
🔅 अश्विनी, कृत्तिका, मृग, आद्रा, पुनर्वसु, पुष्य, मघा, उत्तरा, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, मूळ, उत्तराषाढा, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा .

☀ *चंद्रबळ*
🔅 मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर .

⌛अशुभ वेळ *राहु काळ*
११|१० ते १२|३३
⏳शुभ वेळ *अभिजित मुहुर्त*
१२|२९ ते १३।१५
🕰 *शिवलिखीत चौघडिया*
लाभ ०८|२६ ते ०९|४८
अमृत ०९|४८ ते ११|१०
शुभ १२|३३ ते १३|५५
🔔 *उपासना*
” ॐ श्री कुलदेव्यै नमः”
“ॐ शुं शुक्राय नमः”

*शुभाशुभ दिन*
चांगला दिवस आहे.
*
*सुभाषित*
*प्रियं ब्रूयादकृपणः शूरः स्यादविकत्थनः । दाता नापात्रवर्षी च प्रगल्भः स्यदनिष्ठुरः॥*
मनुष्य प्रिय तो अवश्य बोले किन्तु कृपायोग्य दीनवचन नहीं, शूरवीर बने किन्तु आत्मश्लाघी नहीं, दाता बने किन्तु अयोग्य पर धन की वर्षा करनेवाला नहीं एवं साहसी (आत्मविश्वासी) बने किन्तु निष्ठुर (कठोर)नहीं।
पला दिवस सुखाचा जावो, मन प्रसन्न राहो.*
*दैनिक राशि भविष्य ‼*
*‼शुक्रवार, दि . १३ / १२ / २०१९‼*

*मेष राशी .*
उच्च व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीला भेटताना उदास होऊन आपला आत्मविश्वास हरवू देऊ नका. ते आपल्या व्यवसायाचे भांडवल आहे. आज तुम्ही धार्मिक कार्यात खर्च कराल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. घरात काही घडल्याने तुम्ही खूप भावनिक व्हाल, परंतु, तुमच्या भावना संबंधित व्यक्तीपर्यंत परिणामकारकरित्या पोहोचविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात तुम्ही आनंद मिळवाल. आपलं काम आणि प्राथमिकता यावर सारे लक्ष केंद्रीत करा. वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आज तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन बनवाल. तिथे कुणी अज्ञात व्यक्ती सोबत वाद होण्याची शक्यता आहे. आज तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीबाबत पाठीशी उभी राहील. लकी क्रमांक: 2 .

*वृषभ राशी .*
तुमच्या अवतीभवतीचे लोक खूप कामाचा अपेक्षा तुमच्याकडून करतील, परंतु जेवढे काम तुम्ही करू शकता तेवढ्याचेच वचन द्या. जे लोक शेअर बाजारात पैसा लावतात आज त्यांना नुकसान होऊ शकते. वेळेवर सचेत राहणे तुमच्यासाठी उत्तम असेल. आज तुम्ही सहभागी झालेल्या सोशल कार्यक्रमात तुम्ही आकर्षणबिंदू ठराल. नवीन गोष्टी शिकण्याकडे तुमचा कल असून तो उल्लेखनीय ठरेल. या राशीतील काही लोक आज रिकाम्या वेळेत पुस्तकांचे अध्ययन करतील. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असले. लकी क्रमांक: 1 .

*मिथुन राशी .*
दिवसाची सुरवात तुम्ही योग साधनेने करू शकतात. पैश्याची कमतरता आज घरात कलहाचे कारण बनू शकते अश्या स्थितीमध्ये आपल्या घरातील लोकांसोबत विचारपूर्वक बोला आणि त्यांचा सल्ला घ्या. तुमच्या बेफिकीर वृत्तीमुळे पालक काळजीत पडतील. नवीन प्रकल्पात हात घालण्याअगोदर तुम्हाला त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे. प्रवासामुळे प्रेमसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी बोलण्याचा तुम्ही बऱ्याच काळापासून प्रयत्न करत असाल, तर आजच्या दिवशी ते शक्य होईल. आजच्या दिवशी धर्मादाय आणि सामाजिक कामाचे तुम्हाला आकर्षण वाटेल. तुम्ही या उदात्त कारणासाठी वेळ दिलात तर खूप मोठा बदल घडू शकतो. वैवाहिक आयुष्य आजच्याइतकं सुखद कधीच नव्हतं, याची प्रचिती तुम्हाला येईल. लकी क्रमांक: 8 .

*कर्क राशी .*
आज तुम्ही त्या लोकांना उधार देऊ नका ज्यांनी तुमची मागील उधारी चुकवलेली नाही. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. आजच्या दिवशी मैत्री तुटण्याची शक्यता असल्यामुळे सावध रहा. महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे. जीवनात चालणाऱ्या धावपळीमुळे आज तुम्हाला स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळेल आणि तुम्ही आपल्या आवडत्या कामाला करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या जोडीदाराच्या वागणूकीचा तुमच्या व्यावसायिक नात्यांवर परिणाम होऊ शकेल. लकी क्रमांक: 3 .

*सिंह राशी .*
तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. तुम्ही जर अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. आपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला समाधान मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. आज तुम्हाला प्रेमाचा स्वर्गीय आनंद प्राप्त होणार आहे. तुमच्या यशाच्या मार्गात जे अडथळा होऊ पाहत होते, त्यांच्या कारकीर्दीची आज तुमच्या डोळ्यादेखत उतरंड सुरू होईल. खेळणे हा जीवनातील महत्वाचा भाग आहे परंतु, खेळण्यात इतके व्यस्त होऊ नका की, त्याचा परिणाम तुमच्या शिक्षणात होईल. लकी क्रमांक: 1 .

*कन्या राशी .*
ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. आजचा दिवस फारसा लाभदायक नाही, त्यामुळे पैशांची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चांवर मर्यादा घाला. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा, मग त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी क्लृप्ती करावी लागली तरी चालेल. प्रेमामध्ये घाईगडबडीने कोणतेही पाऊल उचलू नका. तुमच्या नियमित कष्टांचे आज चांगल चीज होईल. संद्याकाळच्या वेळी तुम्ही कुठल्या जवळच्या व्यक्तीच्या घरी वेळ घालवण्यास जाल. या वेळात तुम्हाला त्यांची कुठली गोष्ट वाईट वाटू शकते तुमच्या वैवाहिक आयुष्यातील खडतर काळाला तुम्हाला सामोरे जावे लागेल. लकी क्रमांक: 9 .

*तुळ राशी .*
आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल. तुम्ही जीवनात पैश्याची किंमत समजत नाही परंतु, आज तुम्हाला पैश्याची किंमत समजू शकते कारण, आज तुम्हाला पैश्याची अत्यंत आवश्यकता असेल परंतु तुमच्याकडे पर्याप्त धन नसेल. तुम्ही कार्यालयात अतिरिक्त वेळ खर्च केलात तर तुमच्या घरगुती जीवनावर परिणाम होईल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात तुम्हाला सुखकारक वाटेल. आजच्या दिवशी सुरू केलेले संयुक्त प्रकल्प फायदेशीर ठरतील, पण आपल्या भागीदाराकडून तुम्हाला प्रखर विरोध सहन करावा लागेल. दिवसाची सुरवात जरी थोडी थकणारी राहील परंतु, जसे जसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला लागतील. दिवसाच्या शेवटी तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही कष्ट घेत होतात, त्यांचे आज चीज होईल. लकी क्रमांक: 2 .

*वृश्चिक राशी .*
अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती त्याचा फायदा आज तुम्हाला मिळेल. नवे नातेसंबंध दीर्घकाळ टिकणारे आणि चांगले लाभ मिळवून देणारे असतील. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. तुमच्या नोकरीला चिकटून राहा आणि तुम्हाला आज कुणी मदत करील अशी अपेक्षा बाळगू नका. या राशीतील व्यक्ती रिकाम्या वेळेत आज कुठल्या ही समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू शकतात. तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून आज एक अविस्मरणीय क्षणाचा अनुभव घ्याल. लकी क्रमांक: 4 .

*धनु राशी .*
मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. विचार न करता कुणालाही आपला पैसा देऊ नका तुम्हाला येणाऱ्या काळात मोठी समस्या येऊ शकते. पालकांचे आरोग्य सुधारेल आणि ते तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतील. सायंकाळी तुम्ही जर तुमच्या मित्र/मैत्रिणीबरोबर बाहेर जाल. आज तुमचे मन ऑफिसच्या कामामध्ये लागणार नाही. आज तुमच्या मनात काही दुविधा येतील जे तुम्हाला एकाग्र होऊ देणार नाही. तुमचे संवाद कौशल्ये आणि कामातील कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. आज, तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल. लकी क्रमांक: 1 .

*मकर राशी .*
आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल. भविष्यात जर तुम्हाला आर्थिक रूपात मजबूत बनायचे आहे तर, आज पासूनच धन बचत करा. आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर काहीतरी मस्तीखोर, उत्साही करण्यासाठी एकदम योग्य दिवस. आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमची पैसे कमावण्याची ताकद किती आहे याचीही माहिती तुम्हाला मिळेल. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आनंदी वातावरणाचा आनंद लुटाल. लकी क्रमांक: 1 .

*कुम्भ राशी .*
सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी करतील. पैश्याची कमतरता आज घरात कलहाचे कारण बनू शकते अश्या स्थितीमध्ये आपल्या घरातील लोकांसोबत विचारपूर्वक बोला आणि त्यांचा सल्ला घ्या. मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज असेल, सहयोगी बनून काळजीपूर्वक परिस्थिती हाताळा. प्रेमाची उणीव भासणारा दिवस. नोकरी बदलणे आपल्यासाठी श्रेयस्कर आहे. सध्याची नोकरी सोडून तुम्हाला सूट होणा-या मार्केटींग यांसारख्या क्षेत्रात काम करावे. आज तुम्ही आपल्या जीवनसाथीला सरप्राईझ द्याल. आपल्या सर्व कामांना सोडून आज तुम्ही त्यांच्या सोबत वेळ घालवाल. तुमच्या कुटुंबीयांसमवेत तुमचे वाद होतील, पण दिवसाच्या शेवटी सर्वकाही ठिक होईल. लकी क्रमांक: 8 .

*मीन राशी .*
प्रत्येक माणसांचे सांगणे ऐका, कदाचित त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकेल. आजच्या दिवशी तुम्हाला आपल्या त्या मित्रांपासून सावध राहायचे आहे जे तुमच्याकडून उधार मागतात आणि नंतर परत करत नाही. कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल. अनोखा नवा रोमान्स तुमचा उत्साह वाढवणारा आणि तुमचा मूड उल्हासित करणारा असेल. आपल्या कामात आधुनिकता आणण्याचा प्रयत्न करा. या सोबतच नवीन टेकनॉलॉजिने अपडेटेड राहा. आज आपल्या विवेक वापर करून कुटुंबियातील सदस्यांसोबत बोला जर तुम्ही असे नाही केले तर, व्यर्थ भांडणांवर तुमचा वेळ खर्च होऊ शकतो. थोडेसे अधिक प्रयत्न केलेत तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. लकी क्रमांक: 5 .

स्वामी समर्थ मंदीरात दत्त जंयती करण्यात आली साजरी

 

 

घाटंजी शहरातील स्वामी समर्थ मंदीरात दत्त जंयती निमित्याने संपूर्ण सप्ताभर मंदीरात पारायण भजन पूजने करुन दत्त जंयती केली साजरी

 

गेल्या सात दीवसा पासून घाटंजी येथील स्वामी समर्थ मंदीरात स्वामीचे पारायण भजने असे धार्मीक कार्यक्रम आयोजीत करुन दी.11/12ला शंकराचे अवतार श्री दत्तोत्रय महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करून आज 12/12 ला कार्यक्रमाची सांगता महाप्रसादानाने केली या कार्यक्रमाचा असंख्य भाविकानी याचा लाभ घेतला

 

भक्तगन स्वामी समर्थ मंदीराचे आतील व बाहेरील द्रुश्य

प्रतिनीधी संजय ढवळे घाटंजी

देशभरात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा बट्ट्याबोळ तांत्रिक चुकांमुळे ७० टक्के शेतकरी लाभापासून वंचित

यवतमाळ :दि.१२ केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करून सुरु केलेली किसान सन्मान निधी योजना तांत्रिक घोळामुळे इतर योजनांप्रमाणेच कुचकामी ठरली आहे. शासकीय आकडेवारीनुसार राज्यात तब्बल 50 लाख शेतकऱ्यांना तांत्रिक चुकांमुळे या योजनेचा लाभ मिळाला नाही. मात्र वास्तविकतेत सुमारे 70 टक्के शेतकरी या लाभापासून वंचित आहेत असा आरोप महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केंद्रातील भाजप सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली. या योजनेंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात तीन टप्प्यामध्ये वर्षाला 6 हजार रुपये थेट जमा करण्यात येणार होते. पेरणी व इतर शेतीकामासाठी हा पैसा उपयोगी यावा व शेतकरी आत्महत्या थांबाव्या हा या योजनेचा हेतू असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र गेल्या 8 महिन्यांपासून सत्तर टक्के शेतकऱ्यांना हा लाभ मिळालेला नाही. मुळात हि योजना थेट केंद्र सरकार ते शेतकरी अशी असल्याने यामध्ये लाभ न मिळाल्यास कोणत्या अधिकाऱ्याकडे दाद मागावी असा प्रश्न शेतकरीवर्गाला पडला आहे.

 

 

निवडणुकीपूर्वी तलाठ्यांकडून आपापल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची यादी मागविण्यात आली. मात्र लाभार्थ्यांची नावे ऑनलाईन करताना झालेल्या चुका, शब्दलेखनातील चुका, आधार कार्डावरील नाव व ऑनलाईन केलेले नाव यामधील तफावत, बँक खाते क्रमांक व आयएफएससी कोड याच्या चुकांमुळे अनेक शेतकरी या लाभापासून वंचित झाले आहेत. या चुकांच्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रात हेलपाटे घ्यावे लागत आहे. प्रत्येक वेळी यासाठी पैसे द्यावे लागत असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक भुदंड पडत आहे. शेतीकाम सोडून शेतकऱ्यांना ऑनलाईनसाठी धावपळ करावी लागत आहे. अनेक शेतकऱ्यांना तर आपण लाभापासून का वंचित आहोत हे सुद्धा माहित नाही. तलाठ्यांकडून हि नावे गेल्याने शेतकरी निश्चिन्त होते. मात्र आता नेमके काय करायचे याबाबत अनेकांना माहितीच नाही असा आरोप पवार यांनी केला आहे.

महिला शेतकऱ्यांचे लग्नानंतर बदललेले नाव, बंद पडलेल्या अकाउंटवर पैसे जाणे, बंद पडलेल्या मोबाईल नंबरवर मेसेज जाणे  यासह अनेक तांत्रिक अडचणी या योजनेत येत आहेत. तांत्रिक दुरुस्ती करण्यासाठी ज्या सीएससी केंद्रावर शेतकऱ्यांना जावे लागते ती टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस व रिलायन्स फौंडेशन च्या अखत्यारीत आहेत. त्यावर राज्य शासनाचे कोणतेही नियंत्रण नाही. तिथे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे असे देवानंद पवार म्हणाले.

 

आता पर्यंत राज्यात भाजपचे सरकार होते. त्यामुळे त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही. मात्र आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने राज्य सरकारने यामध्ये हस्तक्षेप करून योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी तातडीने प्रयत्न करावा अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. माननीय विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यामार्फत हा प्रश्न तडीस नेण्यासाठी आपण  प्रयत्न करणार असल्याचेही देवानंद पवार म्हणाले.

देवानंद पवार, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस

रिपोर्टर, संजय राठोड यवतमाळ

97649117444

काळी दौ.येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

 


शिबिरामध्ये मधुमेह, रक्तदाब,हृदयरोग, पोटाचे विकार व दंत तपासणी मोफत करण्यात आली. यावेळी चिचपाड येथील मनोहरराव नाईक साहेब यांचे निकटवर्ती कनिराम पाटील यांच्या हस्ते फित कापुन कार्यक्रमाचे उद्दघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष वहाब भाई हे होते.तर प्रमुख पाहुणे पं स सदस्या अनिताताई चव्हाण, रामा जाधव,फरहान पटेल, तुकाराम चव्हाण,नथू अल्हाट,विजय चव्हाण, रोहिदास चव्हाण,गौतम रणवीर ठेकेदार,
आणि आयकॉन हॉस्पिटल चे संचालक श्री मॅडमवार ,राज ठाकरे,तज्ञ डॉ नटराज आलीगर,डॉ निलेश बी जाधव, डॉ पायल चव्हाण आदी सर्व कर्मचारी उपस्थित होते.
या शिबिराचा 450 रुग्णांनी लाभ घेतला आमदार इंद्रणील नाईक मित्र मंडळाचे सर्व परिसरात कौतुक केले जात आहे. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा नरेंद्र जाधव यांनी केले कार्यक्रमाचे संचालन विनोद खंडागळे यांनी केले तर
आभार हंसराज मोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी असलम ठेकेदार शरद काळे गोपाल आडे वसंता जाधव अभय मोरे उमेश राठोड गजानन चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

राम राठोड प्रतिनिधी पुसद

शेगां तोडण्याच्या नादात तरुणाने गमावला जीवघाटंजी तालुक्यातील साखरा येथील घटना

 
यवतमा,: वेळ आनी काळ आला, कानून होइल हे संगंग येत नाही। ऐच्या शेंगा तोडण्यासाठी घराच्या टिनावर चढलेल्या तरुणचा तोल जाऊं खाली कोसळला यात जैसीछा घटनास्थळीच जीव गेला। केवल घटना मचवारी बनी हुई घटना सव्वाआठ वाजता दरम्यान घाटंजी तालुक्यतिल साखरा येथे घडली।
रमेश उत्तम चौधरी (किशोर २८) असे मृत तरुणचे बो आहे। आज तक आजी नेहमी प्रमाणे झोपेतून उठला। ऐच्या शेंगा तोडान्यासा घरावरील तिनवर चढला। यावे याी कावे आपल्यावर तपून बसला आहे। / चि पुत्सति कल्पना लभ्य मनात आली नाही। शेंगा तोडत असताना तोल जाऊं खाली कोसला। ओरत जागीच लच्छी मृत्यू झाला नागरिकंतना घटनेची माहिती मिळताच शेषं घटनास्थ धी धव गौउन गरदी केली। शेंगा तोडनेबाज़वर बेतल्याने परीसरात हातत एक्सप्रेस होत आहे। पुढील तवे जमादार वाघाडे करीत आहे।